For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 24 मार्च 2026

06:01 AM Mar 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  24 मार्च 2026
Advertisement

मेष: प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य उंचावेल. समस्यांवर मात.

Advertisement

वृषभ: आरोग्य बहरेल. कुटुंबातील सदस्यांना मदत कराल.

मिथुन: दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर, व्यक्तिमत्व खुलेल.

Advertisement

कर्क: विनोदी बुद्धीमुळे आनंद मिळवाल, बऱ्याच समस्या सुटतील.

सिंह: ठरलेल्या वेळेपूर्वी काम झालेले असेल. एकाग्रतेत अडथळा

कन्या: एकटेपणावर मात करता येईल, सहकाऱ्यांची मदत

तुळ: जबरदस्त इच्छाशक्तीमुळे आनंदाचा मार्ग मोकळा होइल

वृश्चिक: आर्थिक लाभ होईल, सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल

धनु: उधळपट्टी नको. दीर्घकालीन प्रकल्प कार्यवाहीत आणा.

मकर: आत्मविश्वास दृढ करा, हसतमुखाने अडचणीचा सामना करा

कुंभ: फूट पाडणारे विचार, भावना व आवेग नियंत्रणात ठेवा.

मीन: स्वनिंदा करून स्वत:ला कमी लेखू नका. चातुर्याने व्यवहार करा.

Advertisement
Tags :

.