आजचे भविष्य सोमवार दि. 23 मार्च 2026
06:03 AM Mar 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: जुन्या मित्रांची अचानक भेट, त्यातून आनंद मिळेल.
Advertisement
वृषभ: इतरांना दोष देणे, अवलंबून राहणे सोडाल तरच फायदा
मिथुन: शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी व्यायामाची गरज
Advertisement
कर्क: अभिनंदनाची किंवा कौतुकाची थाप पाठीवर पडेल.
सिंह: दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा विसावा
कन्या:मनातून शांत व आनंदी असाल, अस्वस्थता दूर होईल
तुळ: अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. स्वत:ला सक्रीय ठेवा.
वृश्चिक: आरोग्य उत्तम असेल. स्वत:वर विश्वास ठेवा.
धनु: शरीर, मनाच्या आरोग्यासाठी योग, ध्यानधारणा आवश्यक
मकर: आपल्या कठीण प्रसंगी मदत केली त्यांचे उपकार जाणा
कुंभ: प्रकृती अस्वास्थ्यामुळे कामावर लक्ष लागण्यात अडथळे
मीन: उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल.
Advertisement