For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 22 मार्च 2026

06:01 AM Mar 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  22 मार्च 2026
Advertisement

मेष: पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा आज लाभ होण्याची शक्यता

Advertisement

वृषभ: प्रलंबित घटना, वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील

मिथुन: क्षुल्लक वाद विसरून कुटुंबात आनंदाची अनुभूती घ्याल

Advertisement

कर्क: उदार स्वभावाचा फायदा घरातील वा बाहेरील व्यक्ती घेईल

सिंह: देणेदारांकडून अचानक आपल्या खात्यावर पैसे जमा होतील

कन्या: तणावाचा सामना करावा लागेल, कुणीतरी धन उधार मागेल

तुळ: पैसा खर्च करण्यापूर्वी विचार करा. खेळण्याचा मूड येईल

वृश्चिक: कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त धोक्याचे, याचा प्रत्यय

धनु: सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, मत्सर करू नका.

मकर: बोलण्यापूर्वी विचार करा. कोणाच्याही भावना दुखवू नका

कुंभ:घरातील लहान व्यक्तींसोबत वेळ व्यतीत करणे फायदेशीर

मीन: बऱ्याचशा घटना आपल्याला हव्या तशा घडल्याने आनंदी मूङ

Advertisement
Tags :

.