आजचे भविष्य शनिवार दि. 21 मार्च 2026
06:52 AM Mar 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी इतरांचा सल्ला घेणे आवश्यक
Advertisement
वृषभ: भागीदाराची उत्तम साथ, अर्थार्जन भरघोस
मिथुन: वरिष्ठांकडून अतिशय चांगली वागणूक मिळेल. मन:शांती
Advertisement
कर्क: सहकाऱ्यांना सांभाळून घ्या, कुटुंबियांना वेळ द्याल
सिंह: अचानक पैसा हातात खेळेल, देणी देऊन मोकळे व्हाल
कन्या: नवीन गोष्टी शिकण्याकडे असलेला कल उल्लेखनीय
तुळ: वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य वाढेल
वृश्चिक: व्यवसायात नवी आघाडी सुरू करण्यास उत्तम काळ
धनु: अधिक बोलण्यामधून आपल्या प्रतिमेला धोका पोहोचेल
मकर: प्रगतीत निर्माण झालेला अडसर दूर होईल
कुंभ: कुटुंबातील तणावामुळे आपले चित्त विचलीत होईल
मीन: उत्तम संकल्पना व कृती अपेक्षेबाहेर फायदा मिळवून देतील.
Advertisement