आजचे भविष्य २० मार्च २०२६
06:00 AM Mar 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : दीर्घ मुदतीसाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर
Advertisement
वृषभ : तब्येतीची उत्तम साथ लाभेल, मनोविचार मांडण्यास कचरू नका
मिथुन : कलात्मक छंदातून आराम मिळेल, प्रलंबित थकबाकी वसूल
Advertisement
कर्क : एकटेपणावर मात कराल, तडकाफडकी वागू नका
सिंह : खेळीमेळीच्या मूडमध्ये असाल, प्रलंबित बिले द्याल.
कन्या : बघ्याची भूमिका न बजावता कार्यक्रमात सहभाग घ्या
तुळ : व्यसनापासून दूर राहा. आईवडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या
वृश्चिक : घरगुती वस्तु हाताळताना बेफिकीर राहू नका
धनु : मुलांसोबत वेळ व्यतित कराल, आनंद मिळेल
मकर : मार्केटिंग क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल
कुंभ : चुकीच्या निर्णयामुळे नैराश्य येईल, मानसिक गोंधळ उडेल
मीन : आपल्याकडून कामाच्या अपेक्षा फार असतील. ताण घेऊ नका
Advertisement