आजचे भविष्य सोमवार दि. 2 मार्च 2026
06:01 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता, सहकाऱ्यांचा पाठिंबा
Advertisement
वृषभ: जुने मित्र किंवा नातेवाईकांची अचानक भेट
मिथुन: पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल,
Advertisement
कर्क: उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होइल. प्रतिस्पर्धी माघार घेतील
सिंह: ऑफिसमध्ये आश्चर्यकारक नवीन बदल घडेल
कन्या: गरजुंना मदत केल्यास मानसिक शांतता मिळेल
तुळ: पगारवाढीची शक्यता, धनलाभ, यश
वृश्चिक: भागिदारीत व्यवसाय करताना सांभाळून
धनु: कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील
मकर: घरात वाद नको. मोठ्यांचा सल्ला माना.
कुंभ: आईची सेवा करण्याची संधी मिळेल, वरिष्ठांची मदत मिळेल
मीन: मुलांच्या भविष्याबद्दल चिंता नको. नातेसंबंध चांगले राहतील
Advertisement