For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 19 मार्च 2026

06:01 AM Mar 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  19  मार्च 2026
Advertisement

मेष: अनपेक्षित गोड बातमी समजल्याने कुटुंबात आनंदोत्सव

Advertisement

वृषभ: आनंद समाधान व व्यवसाय सर्वच गोष्टी वेगवेगळ्या आहेत.

मिथुन: व्यापारातील नफा आज बऱ्याच व्यावसायिकांना खूष करेल

Advertisement

कर्क: सहकाऱ्यांचे प्रश्न सोडविल्याने ते तुमचे कौतुक करतील

सिंह: फावला वेळ निस्वार्थीपणे काम करण्यास द्या

कन्या: प्रियजनांशी गोडीगुलाबीने वागा. प्रलंबित कामे पूर्ण करा

तुळ: खासगी आयुष्यात मित्रांचा सल्ला बहुमोलाचा

वृश्चिक: आजचा दिवस उच्च कामगिरीचा ठरेल.

धनु: परदेशातील जमीन चांगल्या किमतीला विकली जाईल

मकर: हृदयात प्रेम व कृतज्ञता बाळगून मार्गक्रमण करा

कुंभ: कर्जातून मुक्त व्हाल, एकांतात वेळ घालवाल.

मीन: क्रीडास्पर्धेत सहभाग घ्याल, यशश्री खेचून आणाल.

Advertisement
Tags :

.