For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 18 मार्च 2026

06:01 AM Mar 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  बुधवार दि  18 मार्च 2026
Advertisement

मेष: प्रगती  करणारे प्रकल्प हाती घेतल्यास दुहेरी फायदा

Advertisement

वृषभ: कुटुंबाच्या गरजा समजून घ्या, कुणाचेही मन दुखवू नका

मिथुन: नवीन गोष्टी शिकण्याकडे असलेला कल उल्लेखनीय ठरेल

Advertisement

कर्क: आर्थिक स्थिती सांभाळा, धनाची साठवणूक केल्यास भविष्यात उपयोगी

सिंह: बेरोजगारांना सुसंधी, जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता

कन्या: आपल्यासाठी काही करावयास इतरांना भाग पाडू नका.

तुळ: भागीदारीतील प्रकल्पातून  अनेक प्रश्न निर्माण होतील.

वृश्चिक: क्वचित भेटीगाठी होणाऱ्यांशी आज संपर्क साधा

धनु: पैसा कमावण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्याल

मकर: झटपट पैसा कमावण्याची इच्छा होईल. त्यागाची किंमत जाणा

कुंभ: आर्थिक जीवनात आनंद राहील. वाईट संगतीपासून सावध

मीन: दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी प्राप्त होईल.

Advertisement
Tags :

.