आजचे भविष्य मंगळवार दि. 17 मार्च 2026
06:01 AM Mar 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे. कामाच्या ताणामुळे त्रासून जाल.
Advertisement
वृषभ: मोबाईलमध्ये अमूल्य वेळ दवडू नका. पस्तावाल
मिथुन: विनयशील वागण्याचे कौतुक, विवादात्मक विषय टाळा
Advertisement
कर्क: करिअर नियोजन हे खेळाइतकेच महत्वाचे आहे.
सिंह: अविचारीपणे हातातील पैसा सोडू नका. समस्येला सामोरे जाल
कन्या: जास्त लोकांसोबत भेट देऊन चिंतीत व्हाल
तुळ: ज्ञानी योगी किंवा दैवी व्यक्तीला भेटून ज्ञान मिळवा
वृश्चिक: इतरांच्या कामात लुडबूड नको.आनंददायी कामे करा
धनु: आपण समजता तो शत्रू नसून हितचिंतक असल्याचे जाणवेल
मकर: शब्द देण्यापूर्वी महत्वाच्या घटकांची माहिती जमा करा
कुंभ: लोकांना खुष ठेवण्यासाठी अतिरिक्त कामे स्वीकारू नका
मीन: फुकाच्या चिंतेने शरीरावर विपरीत परिणाम जाणवेल.
Advertisement