For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 15 मार्च 2026

06:16 AM Mar 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  15 मार्च 2026
Advertisement

मेष: सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल

Advertisement

वृषभ: मुलांवरील राग अनियंत्रित होऊन सर्वांना त्रासदायक ठरेल

मिथुन: पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश आत्मविश्वास वाढवेल

Advertisement

कर्क: तणावावर मात कराल. गरजेच्या वेळी पैसा उपयुक्त ठरेल

सिंह: विनयशील वागण्याचे कौतुक होईल, घाईगडबडीत गुंतवणूक नको

कन्या: कुटुंबातील सदस्यांना विशेष स्थान द्या, गुलामगिरी नको

तुळ: घरगुती तणाव निवळतील, खेळीमेळीच्या मूडमध्ये असाल

वृश्चिक: विनाकारण धन खर्च करू नका, नुकसानीत जाल

धनु: पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा व चिंतेचा विषय असेल

मकर: प्रखर सूर्यप्रकाशात जाणे टाळा, वरिष्ठांचा सल्ला मार्गदर्शक

कुंभ: शारीरिक कष्टाचे काम केल्याने अंगदुखी जाणवेल

मीन: लहानांकडून मिळालेला सल्लाही मौलिक असू शकतो.

Advertisement
Tags :

.