For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 14 मार्च 2026

06:22 AM Mar 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  14 मार्च 2026
Advertisement

मेष: आज अचानक आपल्याला संपूर्ण विश्रांती मिळणार आहे.

Advertisement

वृषभ: बँकेचे व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. त्रयस्थ व्यक्तीमुळे वैमनस्य

मिथुन: वैयक्तिक प्रश्नामुळे आनंदाला पारखे होऊ नका

Advertisement

कर्क: आर्थिक समस्येवर मित्रांची मदत लाभेल. प्रवासाची संधी

सिंह: धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी दैवी योगी व्यक्तीची भेट आनंददायी

कन्या: मोकळ्या हवेचा आस्वाद घ्या. भावंडांकडून आर्थिक मदत

तुळ: घराच्या सजावटीपेक्षा मुलांच्या गरजांकडे लक्ष द्या,त्यातच आनंद.

वृश्चिक: सामर्थ्यापेक्षा जास्त काम करणे नुकसानकारक ठरेल

धनु: झटपट श्रीमंत होण्याची लालसा उत्पन्न होईल

मकर: पैसा गुंतवण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल

कुंभ: प्रवासात मौल्यवान वस्तू जपा. संवाद कौशल्ये प्रभावी ठरतील

मीन: गोपनीय माहिती उघड करू नका. नुकसान होईल

Advertisement
Tags :

.