आजचे भविष्य १३ मार्च २०२६
06:00 AM Mar 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : विनयशील वागण्याचे कौतुक होईल, अनेकजण स्तुती करतील.
Advertisement
वृषभ : आरामाची गरज आहे, मानसिक तणाव दूर होईल
मिथुन : महत्वाची योजना मार्गी लागल्याने अर्थसहाय्य होईल
Advertisement
कर्क : तीव्र भावनाना आवर घाला, नवीन गोष्टी शिकण्याकडे कल असेल
सिंह : वाचनाने विचाराना खाद्य पुरवा, पाहुण्यांचे आगमन
कन्या : आयुष्यातील तणाव ओढाताण यापासून मुक्ती मिळेल
तुळ : शांतपणे बसून संसारातील गुंता सामंजस्याने सोडवा
वृश्चिक : दूरचे प्रवास टाळा, प्रकृती सांभाळा, अभ्यासाकडे लक्ष द्या
धनु : कीर्ती व मान्यता प्राप्त होईल, अध्यात्मिक गुरूची भेट होईल
मकर : मन:शांती लाभेल, आवडत्या कामात स्वत:ला गुंतवा.
कुंभ : अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरेल, अडचणी येतील
मीन : नवीन संकल्पनांचा लाभ घ्या, जीवनसाथीचा मूड सांभाळा
Advertisement