For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 12 मार्च 2026

06:18 AM Mar 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  12  मार्च 2026
Advertisement

मेष: आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्याने स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील

Advertisement

वृषभ: मुलांकडून गौरवास्पद कामगिरी होइल, आर्थिक लाभ

मिथुन: भागीदारावर नजर ठेवा, त्याच्यापासून नुकसान संभवते

Advertisement

कर्क: खर्चावर मर्यादा ठेवा. आपली वाईट सवय घातक ठरू शकते.

सिंह: तणाव व ओढाताण यापासून मुक्त व्हाल, जीवनशैली बदला

कन्या: कामाच्या ठिकाणी चांगला बदल झालेला जाणवेल

तुळ: सकारात्मक भावनांचा स्वीकार करा

वृश्चिक: बोलण्यापूर्वी विचार करा अन्यथा कौटुंबिक वातावरणात कलह

धनु: कल्पनाविश्वात रमण्याऐवजी प्रत्यक्ष कार्य करा, वेळ वाया दवडू नका

मकर: दुष्ट प्रवृत्तीवर वेळीच ताबा मिळवा, योजनाना अंतिम स्वरूप

कुंभ: मान्यवरांशी चर्चा, नव्या कल्पनांची रूजवात.

मीन: दीर्घकाळ प्रलंबित असलेली रक्कम आज वसूल होईल

Advertisement
Tags :

.