आजचे भविष्य बुधवार दि.11 मार्च 2026
06:01 AM Mar 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: तर्कशास्त्र वापरून पुढे जाल, पुरातन वस्तुतील गुंतवणूक फायद्याची
Advertisement
वृषभ: अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा
मिथुन: कामावर लक्ष केंद्रीत करा, आपली चमक दाखवाल
Advertisement
कर्क: सर्व समस्या व अडचणी विसरून कुटुंबातील सदस्यांसोबत राहा
सिंह: वरिष्ठांच्या दडपणामुळे तणाव वाढेल, लहान मुलांकडून आनंद घ्या
कन्या: द्वेष काढून मैत्री करा, दुष्ट प्रवृत्तींवर ताबा मिळवाल
तुळ: कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल, प्रगतीची शक्यता
वृश्चिक: सहचरासमवेत सबुरीने घ्या, मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा
धनु: ताणतणावामुळे चिडचिडेपणा जाणवेल, व्यर्थ खर्चाला आवर घाला
मकर: दीर्घ मुदतीसाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल
कुंभ: मानसिक स्पष्टता टिकविण्यासाठी संभ्रम, नैराश्य टाळा
मीन: समारात्मक दृष्टीकोन ठेवा, धैर्य व शक्ती पणाला लावा
Advertisement