आजचे भविष्य मंगळवार दि. 10 मार्च 2026
06:43 AM Mar 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: धनाचा अपव्यय नको, ताण तणाव वाढेल असे कृत्य नको
Advertisement
वृषभ: कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा
मिथुन: आनंदी क्षणांचा अनुभव येईल, हुकूमत गाजवू नका
Advertisement
कर्क: आपल्यासाठी वेळ काढा, आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा
सिंह: आरोग्य चांगले असेल, भावंडांच्या मदतीने आर्थिक लाभ
कन्या: नातेवाईकांची रेलचेल वाढेल, मौजमजेत दिवस जाइल
तुळ: मानसिंक शांतता लाभेल, प्रामाणिकपणाचे कौतुक होइल
वृश्चिक: स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्यांनी शांत मनाने जावे
धनु: आकर्षक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल
मकर: आपल्याला हवे असलेले काम करण्यास ऑफिसमध्ये संमती
कुंभ: आयुष्यातील तणाव व ओढाताण बऱ्यापैकी मंदावेल
मीन: शरीलाला तेलाने मसाज करा, इतरांच्या कामात लुडबुड नको
Advertisement