आजचे भविष्य रविवार दि. 1 मार्च 2026
06:01 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आपल्या आनंदी मूडमुळे सर्वांना आनंद व सुख मिळेल
Advertisement
वृषभ: कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा
मिथुन:मन:शांती मिळेल. मुलांची कामगिरी अभिमानास्पद ठरेल
Advertisement
कर्क: पुरातन वस्तु, दागिन्यांमधील गुंतवणूक फायदेशीर
सिंह: उधळपट्टी थांबवा, उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका
कन्या: चिंता व काळजीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम
तुळ: पैसे मिळविण्याच्या संधी लाभदायक ठरतील
वृश्चिक: भूतकाळात रमण्याचा प्रयत्न आरोग्याला बाधक ठरेल
धनु: संवेदनशील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बुद्धी वापरा
मकर: वरिष्ठांचे दडपण व घरातील कलह यामुळे ताण वाढेल
कुंभ: खेळ महत्वाचा असला तरी त्याचा परिणाम अभ्यासावर नको
मीन: घाईगडबडीत प्रतिक्रिया न देता सावकाशपणे परिस्थिती हाताळा
Advertisement