आजचे भविष्य ६ जुन २०२५
06:00 AM Jun 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : विशेष कार्यक्रमाचे नियोजन अथवा जबाबदारी स्वीकाराल
Advertisement
वृषभ : मन प्रसन्न व आनंदी असेल सौख्यप्राप्ती होईल
मिथुन : स्वार्थापेक्षा कुटुंबाला महत्त्व द्यावे, अन्यथा मोठे नुकसान
Advertisement
कर्क : क्रोध व चिडचिडेपणामुळे विषय वाढतील
सिंह : लांबचे प्रवास जपून करा प्रवासात अडथळे, काळजी घ्या
कन्या : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल आर्थिक गुंतवणूक वाढविता येईल
तुळ : गरजूंना मदत करा गैरवर्तन गैरफायदा शक्यतो टाळा
वृश्चिक : अहंकारामुळे मोठे नुकसान शांतीने कामे करा, यश मिळेल
धनु : नोकरीत ताणतणाव वाढेल, जबाबदारी वाढेल दगदग जाणवेल
मकर : कुठल्याही आमिषाला भुलू नका. मोठे व्यवहार करू नका
कुंभ : खर्चांवर नियंत्रण ठेवा आर्थिक नियोजन करा
मीन : ज्येष्ठांच्या सल्ल्याशिवाय मोठे निर्णय घेणे टाळा
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement