कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य ५ जुन २०२५

06:00 AM Jun 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष : आध्यात्मिक प्रगतीत वाढ होईल, आत्मविश्वास वाढेल

Advertisement

वृषभ : जमीन वास्तूसंबंधित असलेले अपूर्ण व्यवहार पूर्ण होतील

Advertisement

मिथुन : आर्थिक चिंता मिटेल, जुनी येणी वसूल होतील

कर्क : धाडसी निर्णयातून लाभ, नवीन योजना पूर्ण होतील

सिंह : धार्मिक अनुष्ठानासाठी धन खर्च करावे लागेल

कन्या : गुरुची उपासना फलदायी ठरेल, शांती समाधान लाभेल

तुळ : कुटुंबासोबत देवदर्शन तीर्थयात्रा, धार्मिक वातावरण लाभेल

वृश्चिक : घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल

धनु : फळाची अपेक्षा न करता कामे करावी लागतील

मकर : नोकरीत नवीन व सुखद अनुभव घेता येतील

कुंभ :  कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश,आनंदी वातावरण

मीन : आर्थिक व्यवहार वेळेत पूर्ण करा. शक्यतो कर्जफेड लवकर करा

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article