For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 24 जून 2025

06:01 AM Jun 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  24 जून 2025
Advertisement

मेष: व्यापार वाढेल. संशोधन क्षेत्रात बाजी माराल. गूढ उलगडेल.

Advertisement

वृषभ: नोकरीत मनासारखे काम होईल. सहकार्य मिळेल.

मिथुन: आर्थिक आवक चांगली होईल. मान सन्मान मिळतील.

Advertisement

कर्क: प्राणायाम आणि ध्यानधारणा करा. उपासना आवश्यक आहे.

सिंह: अत्यंत अनुकूल दिवस आहे. व्यावसायिक क्षेत्रात प्राबल्य मिळेल

कन्या: उत्तम आर्थिक लाभ होतील. संशोधन क्षेत्रात यश मिळेल.

तुळ: अनुकूल दिवस आहे. व्यावसायिक लाभ होतील.

वृश्चिक: संमिश्र दिवस आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या.

धनु: चांगला दिवस आहे. पत्नीची संपत्ती वाढेल. ऐश्वर्य लाभेल.

मकर: संशोधन क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक उलाढाल होईल.

कुंभ: अनुकूल ग्रहमान आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील.

मीन : गृह कामासाठी खर्च कराल. धार्मिक कार्य घडेल.

Advertisement
Tags :

.