आजचे भविष्य रविवार दि. 22 जून 2025
06:01 AM Jun 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: जुनी देणी-घेणी पूर्ण करून ऋणातून मुक्त व्हा
Advertisement
वृषभ: जोडीदाराचा सल्ला लाभदायी, अडचणीवर मात कराल
मिथुन: झटपट लाभ देणाऱ्या लॉटरी सट्टा यापासून लांब रहा
Advertisement
कर्क: अप्रिय अनुभव घटना यांना सामोरे जावे लागेल
सिंह: कुटुंबातील अडचणी अपुरी कामे पूर्ण करण्यात वेळ जाईल
कन्या: अति आत्मविश्वास नुकसानकारक, सावध रहा
तुळ: कुटुंबात महत्त्वाचे व कठोर निर्णय घ्यावे लागतील
वृश्चिक: यंत्रसामग्री जपून वापरा लहानशा चुकीमुळे मोठे नुकसान
धनु: आयुष्यात काही नवीन गोष्टी घडतील, नवीन अनुभव येतील
मकर: विनाकारण वाद वाढणार नाही याची विशेष काळजी घ्या
कुंभ: मनातील संभ्रम दूर होतील परंतु सावध व सतर्क रहावे लागेल
मीन: भूतकाळातील घटनेतून मानसिक त्रास वाढू शकतो
Advertisement