कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार दि. 21 जून 2025

06:01 AM Jun 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: व्यवसायात मनाप्रमाणे आर्थिक लाभ होतील, कष्ट घ्यावे लागतील

Advertisement

वृषभ: दिवसाचा उत्तरार्ध मानसिक क्लेश निर्माण करणारा ठरेल

Advertisement

मिथुन: नवीन प्रयोग शिकता येतील, अनुभव पदरी पडतील

कर्क: आरोग्य जपा, पथ्य पाणी काटेकोरपणे पाळा

सिंह: भागीदाराच्या व्यवसायात थोड्या कटकटी जाणवतील

कन्या: काही अधिकार किंवा हक्क यासाठी आक्रमक व्हावे लागेल

तुळ: देव धर्म पूजा अर्चा यासाठी वेळ द्याल, दानधर्म हातून घडेल

वृश्चिक: ज्येष्ठांच्या शब्दाला मान द्या हटवादीपणा टाळा

धनु:  भौतिक क्षमता वाढेल, नवीन गोष्टी अनुभव यात भर पडेल

मकर: प्रेमी युगलांसाठी शुभ. काही प्रस्ताव मान्य होतील

कुंभ : आत्मविश्वास वाढेल, संकट काळावर मात करू शकाल

मीन: विश्वास व सकारात्मक विचारांनी कामे करा, कामात यश

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article