For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार, दि.21 जून 2026

06:01 AM Jun 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार  दि 21 जून 2026
Advertisement

मेष: इतरांचे मन दुखवू नका.  मनावर काबू ठेवण्यास शिका.

Advertisement

वृषभ : नैतिक व शारीरिक शिक्षण घेणे आवश्यक ठरेल.

मिथुन : कुटुंबाला वेळ द्याल.  ताणामुळे थकवा जाणवेल.

Advertisement

कर्क : मनस्थिती आनंदीत राहील. आकर्षक वागणूक

सिंह : संतुलन ढळू देऊ नका. नीतीधैर्य उंचावेल.

कन्या : आर्थिक फायदा संभवतो. मन उल्हसीत राहील

तूळ : मुलांच्या कर्तृत्वाचा अपरिमित आनंद होईल

वृश्चिक : किमती व घरगुती वस्तुची खरेदी होईल

धनु: फावल्या वेळेत वाचन केल्याने आनंदाची प्राप्ती

मकर : संकल्पनामध्ये बदल करा, दृष्टीकोन विस्तारेल

कुंभ : मदत करण्याची ताकद सकारात्मक विचारानी सुधारा

मीन: रागावर नियंत्रण ठेवा. घरगुती कामात गुंतवून घ्या.

Advertisement

.