आजचे भविष्य २० जून २०२५
07:00 AM Jun 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : आर्थिक नियोजन करावे लागेल थोड्या गोष्टीत काटकसर कराल
Advertisement
वृषभ : कष्टाप्रमाणे फळ मिळणे कठीण जाईल, नैराश्यता जाणवेल
मिथुन : विनाकारण वाद किंवा कटकट करणे टाळा मानसिक त्रास
Advertisement
कर्क : प्रवास व यात्रा सुखकारक घडेल संकल्प पूर्ण होईल
सिंह :अधिकारात वाढ होईल जबाबदारी वाढेल
कन्या : काही पैजा व गुपित स्पर्धा कटकारस्थान त्रासदायक ठरतील
तुळ : वरिष्ठ नाराज होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या
वृश्चिक : संमिश्र दिवस असेल परंतु कामातील नियोजन चुकू शकते
धनु : मनातील इच्छा, आकांक्षा, स्वप्नं साकार होतील
मकर : गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल मानसिक त्रास वाढू शकतो
कुंभ : आर्थिक स्थिती सुधारता येईल काही संधी प्राप्त होतील
मीन : नवीन ओळखीतून लाभ होईल काही अडचणी दूर होतील
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement