For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 20 जून 2024

06:01 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  20 जून 2024
Advertisement

मेष: आपल्या चांगल्या कार्यामुळे प्रसिद्धी व प्रशस्ती मिळेल

Advertisement

वृषभ: जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील व्यापारातून लाभ

मिथुन: मोठी गुंतवणूक शक्यतो टाळा संमिश्र दिवस ठरेल

Advertisement

कर्क: गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तूची काळजी न घेतल्यास नुकसान

सिंह: प्रिय व्यक्तीशी दुरावा मतभेद वाढू शकतात, गैरसमज दूर करा

कन्या: प्रतिष्ठित व्यक्तींची भेट होईल ज्ञान व मार्गदर्शन लाभेल

तुळ: केलेली मेहनत व उपासना फलदायी ठरेल न्याय मिळेल

वृश्चिक: वरिष्ठांची मर्जी असेल जबाबदारीची कामे स्वीकाराल

धनु: मातृ-पितृ चिंता सतावेल त्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल

मकर: कदाचित अपमानास्पद प्रसंग किंवा घटना घडू शकतात

कुंभ: कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढेल मानसन्मान लाभेल

मीन: अनुकूल दिवस असेल कलाक्षेत्रात उत्तम यश

Advertisement
Tags :

.