आजचे भविष्य गुरूवार दि. 19 जून 2025
06:01 AM Jun 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: थोडी विश्रांती घेऊन मग उत्साहाने कामाला सुरुवात करा
Advertisement
वृषभ: कुटुंब व परिवाराला प्राधान्य द्या, सर्व समस्या दूर होतील
मिथुन: वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील
Advertisement
कर्क: नोकरीतील अडचणी कमी होऊन बढतीचे योग जुळून येतील
सिंह: विरोधकांचा विरोध कमी होईल, अडलेली कामे पूर्ण होतील
कन्या: देवधर्म शास्त्र पुराण यातील रुची वाढेल, आध्यात्मिक संगती
तुळ: अचानक कामाचे नियोजन बदलावे लागेल, काही बदल घडतील
वृश्चिक: व्यवसाय व गुंतवणूकविषयी काही प्रश्न व गुंतागुंत वाढू शकते
धनु: नियमाचे पालन करा, सध्या हेच हिताचे ठरेल
मकर: अभ्यासातील अडचणी सुटतील, नवीन अभ्यासाला सुरुवात
कुंभ: यात्रा सहलीचे आयोजन कराल, भौतिक सुखाचा आस्वाद घ्याल
मीन: काही कठोर निर्णय घेत घटनांना सामोरे जावे लागेल
Advertisement