आजचे भविष्य गुरुवार, दि.18 जून 2026
06:01 AM Jun 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष नको
Advertisement
वृषभ : वैयक्तिक प्रश्नात गुंतू नका, मनातील विचार मांडा
मिथुन : दीर्घकालीन फायदा देणारी गुंतवणूक फायदेशीर
Advertisement
कर्क : अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा
सिंह : विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून घ्यावा
कन्या : उत्साही व प्रेमळ मूडमुळे सर्वांना आनंद
तूळ : ध्यानधारणेमुळे मानसिक सुख, ज्ञानामुळे प्रभाव पडेल
वृश्चिक : घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर
धनु: प्रेमप्रकरणात गैरसमज, लाभदायक दिवस
मकर : कामातील मोकळा वेळ व आत्मविश्वासयामुळे आनंद
कुंभ : आवडत्या कामात यशस्वी व्हाल
मीन: कामाच्या अपेक्षा इतरांकडून वाढतील.
Advertisement