आजचे भविष्य बुधवार दि. 18 जून 2025
06:01 AM Jun 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आपले अधिकार व मौलिक गोष्टी मिळवण्यासाठी आक्रमक व्हाल
Advertisement
वृषभ: काही सुखद गोष्टींचा अनुभव येईल, भौतिक सुख लाभेल
मिथुन: संशोधन कार्य पूर्ण होईल, नवीन गोष्टींचा उलगडा होईल
Advertisement
कर्क: सहकारमींची उत्तम साथ लाभेल अडचणींवर मात कराल
सिंह: गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस ठरेल, लाभ घेता येईल.
कन्या: शुभ समाचार ऐकायला मिळेल, आनंद द्विगुणीत होईल.
तुळ: उत्तम मेजवानीचा आस्वाद घेता येईल, समाधान लाभेल.
वृश्चिक: कलाक्षेत्रात उत्तम कार्य करता येईल, मनाप्रमाणे यश.
धनु : कार्यक्षेत्रात नवीन संधी उपलब्ध. याचा लाभ होईल.
मकर: वाहन सुखाचा लाभ घेता येईल, सरकारी योजनेतून लाभ.
कुंभ: कौटुंबिक सुखाचा अभाव जाणवेल, मानसिक त्रास होईल
मीन : नवीन निर्णय व करार करण्यास योग्य दिवस.
Advertisement