महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 17 जून 2024

06:01 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: कुटुंबातील समस्या दूर होतील आर्थिक स्थिती मजबूत होईल

Advertisement

वृषभ: अनुकूल दिवस असेल मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील

Advertisement

मिथुन: नवीन काही शिकता येईल नवीन अनुभव, ज्ञान पदरात पडेल

कर्क: दिवसाची सुरुवात छान दिसेल मन:पूर्वक कामे करा

सिंह: संमिश्र दिवस असेल सावध राहून कामे करा

कन्या: विद्युत उपकरणे व यंत्रे सांभाळून हाताळा

तुळ: नवीन संधी चालून येतील आनंदी वार्ता कानी पडेल

वृश्चिक: भागीदाराशी मतभेद होऊ शकतात, गैरसमज दूर करून घ्या

धनु:  प्रिय व्यक्तीची भेट होईल आनंदी वातावरण असेल

मकर:  व्यवसायात नवीन निर्णय घ्यावे लागतील कार्यशैली बदला

कुंभ: आरोग्याविषयी चिंता वाटेल पथ्य पाणी वेळेत घ्या

मीन:  कठोर वाणीमुळे कामात अडचणी निर्माण होतील, शांत रहा

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article