For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि.16 जून 2026

06:01 AM Jun 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि 16 जून 2026
Advertisement

मेष: अकारण मानसिक त्रास करून घ्याल

Advertisement

वृषभ : पाठिंबा देण्यात नातेवाईकांचा पुढाकार

मिथुन : क्रोधावर नियंत्रण न ठेवल्यास अनर्थ ओढवेल

Advertisement

कर्क : दोष काढून टाकण्यासाठी मैत्री करा

सिंह : पाहुण्याचे आगमन, नवीन मित्र जोडाल.

कन्या : अविचारीपणे कोणालाही पैसा देऊ नका

तूळ : कौतुकाची थाप मिळेल, अध्यात्मिक गुरूची भेट

वृश्चिक : कुटुंबासमवेत करमणुक कार्यक्रमास जाल

धनु: व्यापारात फायद्याची अपेक्षा नको.

मकर : स्थावर जंगम मालमत्तेत पैसा गुंतवा

कुंभ : सहकाऱ्यांशी चातुर्याने व्यवहार करा

मीन: निर्णय घेण्यात उतावळेपणा नको.

Advertisement
Tags :

.