आजचे भविष्य १२ जून २०२६
06:00 AM Jun 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : संपूर्ण दिवस घरातील स्वच्छतेत जाईल.
Advertisement
वृषभ : मन कलुषित झाल्याने प्रगतीत अडसर होईल.
मिथुन : रिकामा वेळ वाचनात घालवा. एकाग्रता जपा.
Advertisement
कर्क : नव्याने उभारी मिळेल, खर्चावर लक्ष केंद्रीत करा.
सिंह : इच्छा चांगली असेल तर कार्यक्षमता वाढेल.
कन्या : दूरवरच्या नातलगांची आनंदी वार्ता येईल.
तूळ : भविष्याची योग्य योजना आखा.
वृश्चिक : मादक पदार्थांपासून दूर राहा. अन्यथा नुकसान
धनु : घरगुती प्रश्न सोडवण्यावर भर द्या.
मकर : कामाचा ताण घेऊन करू नका.
कुंभ : घरच्यांसोबत आनंद वाटा. आजारातून बरे व्हाल.
मीन : आर्थिक नुकसानीपासून सावध राहा.
Advertisement