महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार, दि. 1 जून 2024

06:01 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: आपल्या जोडीदाराबरोबर एकांतात राहणे पसंत कराल

Advertisement

वृषभ:आपल्या जोडीदारासाठी काही किमती वस्तूंची खरेदी कराल

Advertisement

मिथुन: वरिष्ठांशी चर्चेदरम्यान वादाचे प्रसंग येऊ शकतात

कर्क: दुसऱ्याला दाखवण्यासाठी केलेल्या गोष्टीचे नुकसान

सिंह: कामाच्या ठिकाणी एखादी चूक झाल्यास मान्य करा,वाद नको

कन्या: घरामध्ये मंगल कार्याचे आयोजन कराल

तुळ:  जोडीदाराच्या कष्टाची कदर कराल, जोडीदाराला समजावून घ्या

वृश्चिक :घरातील काही सदस्य आपला विरोध करतील

धनु: महत्त्वाच्या कामासाठी ओळखीचापुरेपूर उपयोग करून घ्याल

मकर:  कार्यक्षेत्री आपले वर्चस्व वाढेल, नवीन अभ्यासाची सुरुवात

कुंभ : व्यवसाय धंद्यात विस्तार करण्यास सुवर्ण संधी मिळेल

मीन: एखाद्या चुकीमुळे एखादे अपूर्ण काम पूर्ण करावे लागेल

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article