For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य २ जून २०२४

03:43 PM Jun 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २ जून २०२४
Advertisement

मेष: ज्याविषयी बोलायचे त्याचा आधीच सखोल अभ्यास करा

Advertisement

वृषभ: एखाद्या मोठा निर्णय घेण्याबद्दल द्विधा मनस्थिती होईल

मिथुन:घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याबद्दल चिंता सतावेल

Advertisement

कर्क: अनावश्यक खर्च वाढतील, विचारपूर्वक खर्च करा

सिंह: शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास फायदा होईल

कन्या: वडिलांच्या आरोग्य व आजारासंबंधी काळजी सतावेल

तुळ: संततीच्या चुकीच्या व्यवहारामुळे मनस्ताप होऊ शकतो

वृश्चिक:वाढलेल्या उष्णतेमुळे त्रास होऊन आरोग्य बिघडू शकते

धनु: नवीन नोकरीसाठी मुलाखतीला जाताना गणपतीची उपासना करा

मकर: राजनीतिशी संबंधित व्यक्तींना मोठे व कठीण निर्णय घ्यावे लागणार

कुंभ: हटवादी स्वभावामुळे जवळील लोक नाराज होण्याची शक्यता

मीन: संततीच्या बाबतीत मोठे निर्णय घेताना जोडीदाराचेही मत घ्या

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.