For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 10 जून 2024

06:01 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  10 जून 2024
Advertisement

मेष: मिळालेला संधीचा लाभ करून घ्या, भविष्यातील चिंता मिटतील

Advertisement

वृषभ: मनाप्रमाणे वस्तूची खरेदी करता येईल, समाधान लाभेल

मिथुन: कामानिमित्त लांबचे प्रवास घडतील, दगदग वाढेल

Advertisement

कर्क: नकारात्मक विचारांचा प्रभाव वाढेल, सकारात्मक विचार करा

सिंह: विरोधकांचा विरोध कमी होऊन कामातील अडचण दूर

कन्या: थोड्या गोष्टींचा त्याग करावा लागेल, मनाप्रमाणे घटना घडतील

तुळ: राजकारण करणे टाळा गैरसमजातून मनस्ताप होऊ शकतो

वृश्चिक:गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल सावध व संयमी रहा

धनु: मनाप्रमाणे घटना घडतील आनंदी दिवस ठरेल

मकर: वास्तुसंबंधित चिंता वाढेल धन खर्च करावा लागेल

कुंभ: आध्यात्मिक पातळी वाढेल मन:शांती लाभेल

मीन: अति लोभ नुकसानदायी ठरेल शेरास सव्वाशेर मिळेल

Advertisement
Tags :

.