आजचे भविष्य शनिवार, दि. 6 जुलै 2024
06:01 AM Jul 06, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मन प्रसन्न असेल. मोठी खरेदी करता येईल, लाभ होईल
Advertisement
वृषभ: आपल्या प्रामाणिक कष्टाला न्याय मिळेल, लाभ होईल
Advertisement
मिथुन: अध्यात्म प्रगती साधता येईल, नवीन अनुभव पदरी पडेल
कर्क: घाई गडबड किंवा उतावळेपणामुळे नुकसान
सिंह: सहकाऱ्यांबरोबर सहली यात्रेचे आयोजन, मौज मजा कराल
कन्या: गर्दीचे ठिकाण टाळा संसर्गजन्य आजारापासून लांब राहा
तुळ: सुखद घटनांचा आस्वाद घेता येईल, मित्रांसोबत वेळ घालवाल
वृश्चिक: आपल्या कार्यक्षेत्री नावलौकिक व सन्मान प्राप्त होईल
धनु: कुटुंबासाठी व प्रिय व्यक्तींसाठी वेळ द्यावा लागेल
मकर: व्यापार वृद्धी होईल मनाप्रमाणे लाभ होतील
कुंभ : कौटुंबिक अडचणी दूर होतील पारिवारिक सौख्य लाभेल
मीन: मातुल घराण्याकडून लाभ होईल, जुने प्रश्न मिटतील/
Advertisement
Next Article