For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 29 जुलै 2024

06:01 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  29 जुलै 2024
Advertisement

मेष: एखादी सुखद घटना घडेल शांती समाधान लाभेल

Advertisement

वृषभ: अनपेक्षित लाभ, नवीन कार्याची सुरुवात करा, यश मिळेल

मिथुन: प्रिय व्यक्तीसाठी वेळ व धन खर्च कराल, प्रेमसंबंध सुधारेल

Advertisement

कर्क: प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू प्राप्त होईल, मानसन्मान लाभेल

सिंह: अनपेक्षित खर्च वाढू शकतो आर्थिक नियोजन करावे लागेल

कन्या: व्यवसाय वृद्धीसाठी धन व वेळ खर्च कराल, कार्यात सुयश

तुळ: गर्दीच्या ठिकाणी मौल्य वस्तू जपा, काळजी घ्या, सावध राहा

वृश्चिक: शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील

धनु: जुनी उधारी वसूल, देणे घेण्याचे व्यवहार पूर्ण होतील

मकर: अनुकूल ग्रहमान असेल, मनातील इच्छा पूर्ण होतील

कुंभ: आर्थिक व्यवहार पूर्ण होतील मनाप्रमाणे धनलाभ होईल

मीन: अचानक प्रवास किंवा एखादी तीर्थयात्रा घडेल. समाधान लाभेल

Advertisement
Tags :

.