महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य २६ जुलै २०२४

06:00 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: विद्युत उपकरणे जपून वापरा घाईगडबडीमुळे नुकसानीची शक्यता

Advertisement

वृषभ: सुखद अनुभव अनुभवता येतील, कलाकारांना विशेष आनंद

Advertisement

मिथुन: प्रेमसंबंधांमध्ये निराशा पदरी पडेल, नैराश्य येईल

कर्क: नकारात्मक बातमी कानी पडेल, अशांती लाभेल

सिंह: संमिश्र दिवस असेल विनाकारण शत्रूंचा विरोध होईल

कन्या:मनाप्रमाणे घटना घडतील मिळालेल्या संधीचे सोने करता येईल

तुळ: गैरसमजातून नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो, पारदर्शी रहा

वृश्चिक:  लांबच्या प्रवासात अचानक व्यत्यय येऊ शकतो, निर्णय बदला

धनु:  प्रिय व्यक्तीच्या आरोग्याची काळजी सतावेल, चिंता वाटेल

मकर : जोडीदारासाठी वेळ काढा  अडचणी मिटतील

कुंभ:  भौतिक सुखासाठी धन खर्च कराल, सुख उपभोगाल

मीन: नवीन कामात फसवणूक किंवा अपयश येऊ शकते, सतर्क रहा

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article