महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 25 जुलै 2024

06:31 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: एखाद्या स्पर्धा किंवा लॉटरीतून धनलाभ होईल, पैज जिंकाल

Advertisement

वृषभ: गुंतवणूक करण्यासाठी उपयुक्त काळ आहे, लाभ घ्यावा

Advertisement

मिथुन: शत्रूंवर विजय मिळवता येईल हाती घेतलेले कार्य सफल होईल

कर्क: नोकरी व्यवसायात अनुकूलता लाभेल, कार्य यशस्वी होईल

सिंह: आरोग्याबद्दलचे प्रश्न वाढू शकतात, पथ्य पाणी पाळा

कन्या: संमिश्र दिवस असेल, परंतु मोठी जोखीम पत्करू नका

तुळ:  उत्तम मेजवानीचा लाभ होईल इच्छा पूर्ण होईल

वृश्चिक: नोकरीत नवीन संधी लाभतील, नवीन प्रेरणा मिळेल

धनु: मनाप्रमाणे कामे होतील, परंतु संयम बाळगा, अति घाई नको

मकर: मानापमानाचे प्रसंग, त्याच त्याच चुका पुन्हा करू नका

कुंभ: कनिष्ठ वर्ग व संततीकडून चांगली बातमी मिळेल

मीन: कुटुंबातील अडचणी दूर होतील, आर्थिक संकटांवर मात

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article