महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य २२ जुलै २०२४

11:45 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: अनोळखी व्यक्तीशी अति जवळीक नुकसानदायी ठरू शकते

Advertisement

वृषभ: जबाबदाऱ्यांपासून दूर जाऊ नका प्रलंबित कामे पूर्ण करा

Advertisement

मिथुन: मोठे निर्णय घेताना कुटुंबाचे मत घ्या कोणालाही गृहीत धरू नका

कर्क: आपला उत्साह व इच्छा सध्या नियंत्रणात ठेवून वागा.

सिंह: तुटलेले नाते पुन्हा प्रस्थापित करण्यात वेळ जाईल, गैरसमज दूर

कन्या: भावनाविवश होऊन निर्णय घेऊ नका, जोडीदाराचे मत घ्या

तुळ: सकारात्मक राहून विचार करा  कामावर श्रद्धा व विश्वास ठेवा

वृश्चिक: मनाप्रमाणे प्रगती साधता येईल परंतु धावपळ करावी लागेल

धनु: भविष्यासाठी स्वीकारलेला मार्ग लाभदायी ठरेल यश मिळेल

मकर: कौटुंबिक वादामुळे मनशांती ढळेल, मनस्ताप वाढेल

कुंभ: करत असलेल्या कामाला महत्त्व द्या, कामाचे महत्त्व ओळखा.

मीन: नवीन कल्पना व संधी प्राप्त होतील, नवीन आशा मिळेल

 वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article