For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य २० जुलै २०२४

06:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २० जुलै २०२४
Advertisement

मेष: अनपेक्षित लाभ होईल, परंतु आरोग्याची काळजी घ्यावी लागेल

Advertisement

वृषभ: मनाप्रमाणे लाभ होणार नाही संमिश्र दिवस ठरेल

मिथुन: मनातील उद्दिष्ट साध्य करता येईल, आत्मिक समाधान

Advertisement

कर्क: आरोग्यात सुधारणा जाणवेल वेळेत कामे पूर्ण करा

सिंह: अनोळखी व्यक्तीला सल्ला देणे किंवा घेणे शक्यतो टाळा

कन्या: मनाप्रमाणे कामे होतील परंतु कष्ट वाढवावे लागेल

तुळ: प्रगतीत येणाऱ्या अडचणी दूर होतील, शत्रूंवर मात करता येईल

वृश्चिक: आर्थिक स्थिती सुधारेल जुनी येणे वसूल होईल

धनु: वेळेचा सदुपयोग करा आळस टाळा, कामाला लागा

मकर: कौटुंबिक प्रश्न सोडविण्यात वेळ जाईल, समस्या दूर होतील

कुंभ : अनपेक्षित फायदा होईल आत्मविश्वास वाढेल

मीन: अति भावनिक होऊ नका कर्तव्याला महत्त्व द्या

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.