आजचे भविष्य मंगळवार, दि. 2 जुलै 2024
06:01 AM Jul 02, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: अफवांवर विश्वास ठेवू नका विवेक बुद्धी वापरा
Advertisement
वृषभ: कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांना यश प्राप्ती
Advertisement
मिथुन: आपल्या कार्यामुळे मानसन्मान, नावलौकिक होईल
कर्क: कुटुंबामध्ये अनपेक्षित लाभ मिळेल, आत्मिक समाधान लाभेल
सिंह: नाविन्यपूर्ण गोष्टींचा अनुभव घेता येईल अनुभवातून ज्ञान मिळेल
कन्या: भौतिक सुखाच्या मोहामुळे आर्थिक नुकसान वाढू शकते
तुळ: प्रिय व्यक्ती व मित्र यांच्याशी राजकारण करू नका
वृश्चिक: कार्यक्षमता वाढवा कार्यात प्रगती होईल लाभ मिळेल
धनु: स्थिर बुद्धीने कामे करा चंचलता नुकसानदायी ठरेल
मकर: कुठल्याही गोष्टीतील उतावळेपणा नुकसानदायी ठरेल
कुंभ: स्पर्धा परीक्षेत भाग घ्याल अपेक्षित यश मिळेल
मीन : प्रामाणिकपणे प्रयत्न करत रहा, अति आशा अपेक्षा ठेवू नका
Advertisement
Next Article