For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 2 जुलै 2024

06:01 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  2 जुलै 2024
Advertisement

मेष: अफवांवर विश्वास ठेवू नका विवेक बुद्धी वापरा

Advertisement

वृषभ: कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांना यश प्राप्ती

मिथुन: आपल्या कार्यामुळे मानसन्मान, नावलौकिक होईल

Advertisement

कर्क: कुटुंबामध्ये अनपेक्षित लाभ  मिळेल, आत्मिक समाधान लाभेल

सिंह: नाविन्यपूर्ण गोष्टींचा अनुभव घेता येईल अनुभवातून ज्ञान मिळेल

कन्या: भौतिक सुखाच्या मोहामुळे आर्थिक नुकसान वाढू शकते

तुळ: प्रिय व्यक्ती व मित्र यांच्याशी राजकारण करू नका

वृश्चिक: कार्यक्षमता वाढवा कार्यात प्रगती होईल लाभ मिळेल

धनु: स्थिर बुद्धीने कामे करा चंचलता नुकसानदायी ठरेल

मकर: कुठल्याही गोष्टीतील उतावळेपणा नुकसानदायी ठरेल

कुंभ: स्पर्धा परीक्षेत भाग घ्याल अपेक्षित यश मिळेल

मीन : प्रामाणिकपणे प्रयत्न करत रहा, अति आशा अपेक्षा ठेवू नका

Advertisement
Tags :

.