आजचे भविष्य १८ जुलै २०२५
06:00 AM Jul 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल.
Advertisement
वृषभ : ज्ञान, विनोदबुद्धीमुळे आसपासचे लोक प्रभावित होतील.
मिथुन : कामाच्या ठिकाणी फार जुळत नव्हते त्याच्याशी सुसंवाद.
Advertisement
कर्क : आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. आनंदी राहून धैर्य बाळगा.
सिंह : नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम.
कन्या : इतरांना मदत करतांना तुमच्या भावनांना रोखू नका.
तुळ : नवीन प्रकल्पांसाठी संधी. कष्टांचे चीज होईल.
वृश्चिक : मनाप्रमाणे घटना घडल्याने उत्साही व आनंदी दिवस.
धनु : कार्यक्षेत्रात अधिक बोलणे टाळा, गुंतवणुक करताना सावध.
मकर : मोठ्या योजना व चांगल्या संकल्पना लक्षवेधक ठरतील.
कुंभ : सकारात्मक विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे फायदा.
मीन : केवळ बघ्याची भूमिका न बजावता कार्यक्रमात सहभागी व्हा.
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement