For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 18 जुलै 2024

06:01 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  18 जुलै 2024
Advertisement

मेष: आर्थिक नियोजन चुकू शकते व्यवहारात अति आत्मविश्वास नको

Advertisement

वृषभ: कामाच्या दगदगीमुळे चित्त व मनस्वास्थ्य बिघडेल, अशांती होईल

मिथुन: आज आमदनी व खर्च याचे प्रमाण समान असेल, नियोजन ठेवा

Advertisement

कर्क: आळसपणामुळे हाती आलेली सुवर्णसंधी हुकू शकते

सिंह: प्रसन्न वातावरण असेल मनस्ताप कमी होईल, शांती लाभेल

कन्या: मोठे करार व महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा सबुरीने कामे करा

तुळ: अडकलेली कामे मार्गी लागतील, लांबचे प्रवास जपून करा

वृश्चिक: कामाचा तणाव वाढेल लांबचे प्रवास अचानक घडतील

धनु: धार्मिक कार्य घडेल देवदर्शनाचा लाभ घ्या

मकर: घाई गडबडीत कुठलेच निर्णय घेऊ नका संयमाने कामे करा

कुंभ: कुटुंबात मतभेद वाढतील मानसिक त्रास होईल

मीन: आरोग्याबद्दल नवीन प्रश्न उपस्थित होतील, काळजी घ्या

Advertisement
Tags :

.