महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार, दि. 13 जुलै 2024

06:31 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: शक्यतो कुठल्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका, फेडण्याचा प्रयत्न करा

Advertisement

वृषभ: व्यवसाय विस्तारासाठी नवीन भागीदाराची साथ लाभेल

Advertisement

मिथुन: जुनाट व्याधी अथवा प्रकरण यामुळे त्रास वाढेल

कर्क: राजकारणी मित्रांपासून सावध व लांब राहा

सिंह: कुटुंबासोबत वेळ घालवाल आनंद मौजमजा कराल

कन्या:  हाती घेतलेले काम पूर्ण करा, वरिष्ठांचा रोष पत्करावा लागेल

तुळ: आधी केलेल्या चुकांचा आता पश्चाताप अथवा त्रास होऊ शकतो

वृश्चिक: आपली कामे प्रामाणिकपणे करत रहा, वाद टाळा

धनु:  आरोग्याची विशेष काळजी घ्या, शीत खाद्यपदार्थ टाळा

मकर: आजचा दिवस वरिष्ठांच्या सेवेत जाईल, मानसिक समाधान

कुंभ : सरकार दरबारी मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील अडचणी दूर

मीन: मनाप्रमाणे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article