For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 13 जुलै 2024

06:31 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  13 जुलै 2024
Advertisement

मेष: शक्यतो कुठल्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका, फेडण्याचा प्रयत्न करा

Advertisement

वृषभ: व्यवसाय विस्तारासाठी नवीन भागीदाराची साथ लाभेल

मिथुन: जुनाट व्याधी अथवा प्रकरण यामुळे त्रास वाढेल

Advertisement

कर्क: राजकारणी मित्रांपासून सावध व लांब राहा

सिंह: कुटुंबासोबत वेळ घालवाल आनंद मौजमजा कराल

कन्या: हाती घेतलेले काम पूर्ण करा, वरिष्ठांचा रोष पत्करावा लागेल

तुळ: आधी केलेल्या चुकांचा आता पश्चाताप अथवा त्रास होऊ शकतो

वृश्चिक: आपली कामे प्रामाणिकपणे करत रहा, वाद टाळा

धनु: आरोग्याची विशेष काळजी घ्या, शीत खाद्यपदार्थ टाळा

मकर: आजचा दिवस वरिष्ठांच्या सेवेत जाईल, मानसिक समाधान

कुंभ : सरकार दरबारी मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील अडचणी दूर

मीन: मनाप्रमाणे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील

Advertisement
Tags :

.