आजचे भविष्य ११ जुलै २०२५
06:00 AM Jul 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : मौल्यवान खरेदी होईल. चैनीवर पैसे खर्च कराल.
Advertisement
वृषभ : आवडत्या व्यक्तीची भेट होईल. संपत्ती वाढेल.
मिथुन : महिलांकडून सहकार्य मिळेल. प्रवास घडतील.
Advertisement
कर्क : ग्रहांची अनुकूलता नाही. तरीही आर्थिक आवक होईल.
सिंह : पत्नीची मोलाची साथ मिळेल. अधिकार गाजवाल.
कन्या : विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल.
तुळ : अडचणी दूर होतील. व्यसने आणि प्रलोभने टाळा.
वृश्चिक : शत्रूभय आहे. प्रेमात यश मिळेल.
धनु : लेखकांना यश मिळेल. घरासाठी काही खरेदी कराल.
मकर : भागीदारी व्यवसायात लाभ होतील. दागिने सांभाळा.
कुंभ : अडचणी दूर होऊ लागल्या आहेत. आर्थिक लाभ घडेल
मीन : अधिकार वाढतील. आवडत्या व्यक्तीची भेट होईल.
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement