For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य ९ जानेवारी २०२६

10:06 AM Jan 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ९ जानेवारी २०२६
Advertisement

मेष : खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा बचत करणे दुरापास्त ठरेल.

Advertisement

वृषभ : संयम ढळू देऊ नका. कठीण समयी नियंत्रण ठेवा.

मिथुन : वाहन काळजीपूर्वक हाताळा, दुसऱ्यांचा निष्काळजीपणा घातक.

Advertisement

कर्क : कर्जमुक्तीचा आनंद घ्याल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंद घ्या

सिंह : आरोग्याच्या दृष्टीने चांगला. मुलांच्या बाबतीत सहनशील राहा

कन्या : कार्यालयात आपली किमती वस्तू जपा.  सांभाळून बोला.

तूळ : मन:शांतीसाठी धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा

वृश्चिक : उल्हसित मन योग्य ती ऊर्जा पुरवेल. आत्मविश्वास मिळेल

धनु : आर्थिक बाबतीत चिंतामुक्त व्हाल. कुटुंबाची मदत मिळेल

मकर : अपेक्षेप्रमाणे लाभाची शक्यता कमी आहे.

कुंभ : उधार दिलेले पैसे आज नकळत तुमच्या हाती येतील

मीन : आयुष्यातील ओढाताण व तणाव यापासून मुक्त व्हाल.

Advertisement
Tags :

.