For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 8 जानेवारी 2026

06:01 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  8 जानेवारी 2026
Advertisement

मेष: शेजाऱ्याशी सामंजस्याची भूमिका घ्या. म्हणजे मूड चांगला राहील

Advertisement

वृषभ: प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतल्यास दुहेरी फायदा होईल

मिथुन: धनलाभ. महत्वाच्या व्यक्तीशी सजगतेने चर्चा करा.

Advertisement

कर्क: आरोग्य सांभाळा, उधार उसनवारी शक्यतो टाळा

सिंह: स्फूर्ति जाणवेल. गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा.

कन्या: भावनांवर नियंत्रण असू द्या, धनसंचयाचे कौशल्य शिकून घ्या

तुळ: अतिरिक्त काम टाळून विश्रांती घ्या. ऊर्जा मिळेल

वृश्चिक: कामातील दबावामुळे निर्माण झालेला मानसिक ताण दूर करा.

धनु: चिंतेमुळे प्रतिकारशक्ती घटेल. विचार कुंठतील. स्वत:ला उत्तेजन द्या

मकर: जवळच्या मित्रांच्या संगतीत मौज, मजा मस्तीत वेळ जाईल

कुंभ: ताणतणाव, ओढाताण यापासून आज थोडे मुक्त व्हाल

मीन: घरगुती प्रश्न व कामे आज दूर करण्यास योग्य संधी.

Advertisement
Tags :

.