For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 7 जानेवारी 2026

06:01 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  7 जानेवारी 2026
Advertisement

मेष: उत्साह नियंत्रणात ठेवा. अतिखर्च उधळेपणाला आवर घाला

Advertisement

वृषभ: मित्र आपल्या खुल्या मनाची व सहनशक्तीची परीक्षा पाहतील

मिथुन: परदेशी व्यापारी संबंध असतील तर विचारपूर्वक करा

Advertisement

कर्क: मानसिक ताकद वाढेल. खंबीर भूमिका घ्याल

सिंह: जोडीदाराच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची भूमिका आपली असेल

कन्या: व्यायामाकडे हयगय नको. कुटुंबासोबत निवांत क्षण घालवाल

तुळ: व्यवसाय व नोकरीत आर्थिक लाभ, घरात अस्वस्थ परिस्थिती

वृश्चिक: पैशाची उधारी देवघेव नको. भावाची साथ लाभेल

धनु: इतराना मदत करण्यासाठी वेळ व पैसा खर्च होईल

मकर: उत्तम स्वास्थ्य लाभेल. एकांतात आनंदी राहाल

कुंभ: मुलांशी वात्सल्याने वागा, जोडीदाराशी सामंजस्याने वागा

मीन: योग साधना घडेल. स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवणूक कराल.

Advertisement
Tags :

.