आजचे भविष्य मंगळवार दि. 6 जानेवारी 2026
06:01 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आत्मविश्वास व लवचिकता, परिवर्तनशीलता वाढेल
Advertisement
वृषभ: शंकास्पद आर्थिक व्यवहारामध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या
मिथुन: अतिखर्च, उधळेपणा टाळा, आत्मविश्वास हरवू देऊ नका
Advertisement
कर्क: स्वत:ची प्रगती करणाऱ्या प्रकल्पामध्ये ऊर्जा खर्च करा
सिंह: खेळीमेळीचा मूड असेल आर्थिक परिस्थिती उच्च असेल
कन्या: आनंदी वार्ता कानी पडेल, मित्राला उधार देऊ नका.
तुळ: अविचारीपणाने पैशाची देवघेव केल्यास पश्चात्ताप
वृश्चिक: सकारात्मक विचार करा, व्यापारात नफा होईल
धनु: राग सोडून द्या, कुटुंबात आनंदी राहण्याची सवय ठेवा
मकर: लाभदायक दिवस असेल, दीर्घ आजारातून सुटका
कुंभ: चांगल्या गोष्टीसाठी मन सज्ज असेल. प्रेमाचा मूड असेल
मीन:आर्थिक धनलाभाची शक्यता आहे. राग सोडून द्या.
Advertisement